Back to feed
M
Manav Kapoor spiritual · marathi · spiritual

एका शासकीय कर्मचार्याने केलेल्या तपस्येवर खुश होवून देवाने त्याला दर्शन दिले. आणि त्याला विचारले सांग काय पाहिजे तुला ? कर्मचार्याने तोंड उघडण्यापूर्वीच देव म्हणाले. 3 गोष्टी सोडून माग. 1.बायोमेट्रिक हजेरी रद्द होणारं नाही. 2.सातवा वेतन आयोग लवकर मिळणार नाही. 3. पाच दिवसाच्या आठवड्याची तर चौकशी पण करू नको. आता सांग काय पाहिजे ? कर्मचारी: देवा, तुम्ही दर्शन दिले त्याबद्दल धन्यवाद, मला ड्युटीवर जायचयं, विनाकारण लेट झालो....... 🙄🙄🙄🙄🙄

14 likes 50 shares
WhatsApp