M
Meera Kulkarni
humor · marathi · humor
एक शहरातला मुलगा लग्नासाठी गावाकङे मुलगी बघायला जातो व मुलीला विचारतो ... मुलगा : तुला व्हाॅट्अप चालवता येत का ? मुलगी : नाही , लग्ना नंतर तुम्ही चालवा मी मागे बसेन. पोरगा खुश होउन जोरजोरात ओरडतो .... मला हीच👆 पोरगी पाहिजे....
88 likes
55 shares