Back to feed
A
Aditya Yadav humor · hindi · humor

एक सिगरेट जीवनातील पाच मिनिट कमी करते.... आणि एकदा हसल्याने 10 मिनिट जीवनातील वाढतात...!! . . . . . म्हणून म्हणतो हसत हसत सिगरेट प्या पाच मिनिट शिल्लक राहतील.. . फुका-फुकी मित्र मंडळ.😂😭😂😁😁😝 सौजन्य:- बाबा गोल्डफ्लेक

217 likes 71 shares
WhatsApp