A
Aadhya Sharma
friendship · marathi · friendship
एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये गेली अन म्हणाली, "मी पास होण्यासाठी काहीही करायला तयार आहे.." प्रोफेसर : काहीही म्हणजे.. काहीही? मुलगी : हो.. काहीही.. प्रोफेसर : ..!! प्रोफेसर : बघ बरं...पुन्हा विचार करून सांग.. काहीही करशील?? मुलगी : हो मी काहीही करायलातयार आहे.. हाच माझा फायनल डिसिजन आहे.. . . . प्रोफेसर : ठीक आहे मग.. "अभ्यास कर"....!! ;)
51 likes
80 shares