एक सुंदर लव्ह स्टोरी ... आपल्या भारतीय जवान आणि त्याच्या पत्नीची ♡.फौजी :- मी सीमेवरयुद्धासाठी चाललो आहे,.जर मी परत येऊ नाही शकलो तर तूदुसर्या मुलाशी लग्नकर...आणि सुखी रहा. .....त्याची प्रेयसी :- (त्याच्याकडे बघूनहसायला लागते). फौजी :- माझा विश्वासनाही बसत ........तू हसतेस ????. प्रेयसी बोलते :- एक वेडा मुलगा रस्त्यानेचालला होता,.तो कधी डावीकडे पळायचा,तर कधी उजवीकडे पळायचा,.कधी मागे पळायचा तर कधी पुढेपळायचा,.मधेच खाली बसायचा तर मधेच एकदम उंचउडी मारायचा.....हे बघून लोकांनी त्याला विचारले,"हे तू कायकरत आहेस?"तेव्हा तो म्हणाला,."अहो बघाना केव्हा पासूनहि सावली माझा पाठलाग करत आहे,.मी जिथे जाईल तिथे येत आहे,मी कितीही प्रयत्न केलातिच्या पासून दूर पळण्याचा तरीही ती मला सोडतनाहीये...असे म्हणून त्याने पुन्हा एकउडी मारली आणि तो एका गाडी खाली येऊनमरण पावला पण.तरीही त्याची सावली त्या त्याच्या देहा बरोबरहोती.. एवढे बोलून ती प्रेयसी त्याच्या कडे पाठकरूनउभी राहते,.तिचे हसणे बंद होतेआणि मग म्हणते .............." "अरे वेड्या,अशी मी ही तुझी सावली आहे रे.!!!!.तू माझ्या आईच्या (देशाच्या) रक्षणासाठी जातोसमी पण तुझी विधवा बनून तुझ्या आईबाबांची सेवाकरीन आयुष्यभर.पणतुझी साथ कधी सोडणार नाही रे !!!! .एवढे प्रेम करते रे वेड्या तुझ्यावर...कसा प्रवास असेल नाएका फौजीचा , त्याच्या बहीणचा , बायकोचा ,मित्रांचा आणि परीवाराचा ???.किती उपकार आहेत ना त्यांचे आपल्यावर !!!! !! ???.जय हिंद जय जवान जय महाराष्ट़..!! —
161 likes
13 shares