Back to feed
K
Kunal Reddy Good_Morning · Marathi · Life

☝🏼👌🏽 एक सुदंर विचार कपाळावरील रेषेत भाग्य शोधण्यापेक्षा कपाळावरील घामातच भविष्य शोधल्यास , आयुष्यात कपाळावर हात टेकविण्याची तुमच्यावर कधीच वेळ येणार नाही " नशिबाला भाव देण्यापेक्षा, कर्तृत्वाला वाव दिल्यास दिर्घ यशाची नाव तुम्हाला जीवनरूपी, सागरात प्रवास करताना दिसेल.....! 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

43 likes 40 shares
WhatsApp