Back to feed
R
Reyansh Singh Good_Morning · Marathi · Life

✍🏼एक सुंदर विचार👌🏼 🙏🏻💐💐 *"अभिमानाला" कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ देऊ नका* *आणि "स्वाभिमानाला "कधी* *मनाच्या घरातून बाहेर काढू नका.* *त्याचे कारण असे आहे,* *अभिमान तुम्हाला कधीच प्रगती करू देणार नाही,* *आणि स्वाभिमान तुम्हाला कधीच अधोगतिकडे जाऊ देणार नाही.* 🌺🌸🌼🌲🍃☘🍀🍂🙏 *शुभ सकाळ* 🐾🐾🐾🐾🌻🌻🌻 🙏👍🙏

188 likes 48 shares
WhatsApp