Back to feed
N
Nisha Pawar Good_Morning · Marathi · Life

❤"एक सुदंर सत्य"❤ "नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते ." म्हणून अपेक्षा जरूर बाळगा पण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची फक्त काळजी घ्या....! 🌸🍁🌜 शुभ सकाळ 🌛🌸🍁

94 likes 82 shares
WhatsApp