R
Rudra Iyer
Good_Morning · Marathi · Life
✍🏼एक सुंदर सुविचार👌🏼 समस्या नाही असा "मनुष्य" नाही...! आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!! ☄Be Positive☄,,, दुध, दही, ताक, लोणी, तुप.."सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते.... कारण श्रेष्टत्व" हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वान आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं." *!! शुभ सकाळ. !!*
192 likes
64 shares