Back to feed
I
Ira Kapoor Good_Morning · Marathi · Life

✍🏼एक सुंदर सुविचार👌🏼 समस्या नाही असा मनुष्य नाही...! आणि उपाय नाही अशी समस्या नाही...!! ☄Be Positive☄,,,💐💐💐 दुध, दही, ताक, लोणी, तुप..सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते.... कारण श्रेष्टत्व हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वान आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं. 💐💐💐💐💐💐 शुभ सकाळ

8 likes 37 shares
WhatsApp