A Anika Iyer Attitude · Marathi · Attitude ✍एक सुंदर सुविचार👌 🍁"विचार" असे मांडा की तुमच्या विचारांवर कुणीतरी "विचार" केलाच पाहिजे... समुद्र बनुन काय फायदा, बनायच तर तळे बना, जिथे 🐅 *वाघ* पाणी पितो, पण तोही मान झुकवुन...📚🖋 Gm attitudeसुंदरसुविचारविचारअसे 153 likes 13 shares WhatsApp Copy