Back to feed
K
Kavya Reddy humor · hindi · humor

एक संन्यासी भेटला मी विचारल बाबा कसे आहात ...... 😀 ते म्हणाले - बेटा आम्ही तर संन्यासी आहोत ...... आमचा राम ठेवेल तसे आम्ही राहतो ..... 😃☹ तुम्ही कसे आहात? मी म्हणालो - आम्ही संसारी .... आमची सीता ठेवेल तसे आम्ही राहतो .... ☹😜 😂😂😂😂😂😂😂😂

153 likes 85 shares
WhatsApp