N
Nisha Gupta
humor · hindi · humor
एक सन्यासी म्हणाला - बेटा आम्ही तर सन्यासी आहोत , आमचा राम ठेवेल तसे राहतो ..... मी म्हणालो - आम्ही संसारी , आमची सीता ठेवेल तसे राहतो .... 👴🏻🤔
46 likes
46 shares