Back to feed
A
Arjun Iyer humor · marathi · humor

एका सरदाराने 1 एप्रिलला सीटी बसमधे कंडक्टरकडून 5 रुपयाचे टिकीट विकत घेतले आणि तो कंडक्टरला म्हणाला, "" एप्रिल फुल"" "" कसे काय?"" कंडक्टरने विचारले. "" कारण माझ्याजवळ ऑलरेडी बसचा पास आहे""

78 likes 88 shares
WhatsApp