A
Aadhya Kumar
love · marathi · romantic
एक स्वीट जोडपं भांडून 💏 आपापल्या घरी💒 गेल........... . . थोड्या वेळाने...... . . प्रियकर :-👴 तू मला ब्ल्यांक मेसेजेस का पाठवतेस ? प्रेयसी :-👧 कारण मी तुझ्याशी बोलत नाहीये !!!!:))) ♥♥
88 likes
7 shares