S
Sai Gupta
love · marathi · romantic
एक स्वीट जोडपं भांडून आपापल्या घरी गेल........... . . थोड्या वेळाने...... . . प्रियकर :- तू मला ब्ल्यांक मेसेजेस का पाठवतेस ? प्रेयसी :- कारण मी तुझ्याशी बोलत नाहीये !!!!:))) ♥♥
205 likes
20 shares