Back to feed
M
Manav Kulkarni humor · mixed · humor

एका संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये निष्पन्न झाले की ; बायकोबरोबर जास्त वेळ बोलल्यामुळे त्या व्यक्तीचे टेंशन कमी होते. Heart attack च संकट 80% कमी होते. मन 90% Relax राहते आणि तणाव 95% पर्यन्त कमी होतो. पण बायको कुणाची....😉 ह्याबाबत संस्थेकडून काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही 😳😝😝😂

151 likes 81 shares
WhatsApp