M
Meera Reddy
humor · mixed · humor
एका संस्थेने केलेल्या सर्वेमध्ये निष्पन्न झाले की; *बायकोबरोबर जास्त वेळ बोलल्यामुळे, त्या व्यक्तीचे टेंशन कमी होते....* Heart attack चे संकट 80% कमी होते.... तणाव 90% पर्यन्त कमी होतो.... आणि मन 100% Relax राहते.... *पण बायको कुणाची....?* ह्याबाबत संस्थेकडून काही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही... 😜😂😂😂😂
169 likes
82 shares