Back to feed
N
Navya Yadav Love · Mixed · Romantic

एक होता चिमणा व एक होती चिमणी.. दोघात खूप प्रेम होते.. एके दिवशी चिमणी चिमण्याला म्हणाली.. तू … मला सोडून,,उडून तर जाणार नाहीस ना?… … तेंव्हा चिमणा म्हणाला मी जर उडून गेलो तर तू मला पकडून घेशील… ❤ ❤ चिमणी म्हणाली मी तुला त्यावेळी पकडू 🌹 🌹 तर ❤ ❤ शकेल पण तुला मिळवू 🌹 🌹 नाही शकणार.. हे ❤ ❤ ऐकुन चिमण्याचे डोळे भरून आले.. 🌹 🌹 त्याने आपले पंख छाटून ❤ ❤ टाकले.. 🌹 🌹 आणि चिमणीला म्हणाला आता तर ❤ ❤ ❤ ठीक आहे ना…? 🌹 🌹 🌹 आता आपण नेहमी सोबत राहू… …… एके ❤ ❤ ❤ दिवशी जोराचे वादळ 🌹 🌹 सुटले.. ❤ ❤ चिमण्याला पंख नसल्याने तो उडू 🌹 🌹 शकत ❤ ❤ नव्हता.. चिमणी मात्र…. 🌹 🌹 तो चिमणीला म्हणाला तू उडून जा.. ❤ ❤ चिमणीने 🌹 🌹 त्याला स्वताची काळजी घे असे ❤ ❤ सांगून उडून गेली.. 🌹 🌹 🌹 थोड्या वेळाने वादळ शमले… चिमणी परत आली.. ❤ ❤ ❤ पाहते तर चिमणा मरून 🌹 🌹 पडला होता.. ❤ ❤ ❤ बाजूच्या फांदीवर लिहिले होते.. 🌹 🌹 प्रिये.. ❤ ❤ ❤ फक्त एकदा ..एकदाच जर तू मला म्हटले असते 🌹 🌹 🌹 कि मी तुला सोडून नाही जाऊ ❤ ❤ ❤ शकत.. 🌹 🌹 तर ❤ ❤ ❤ कदाचित हे वादळहि माझे 🌹 🌹 🌹 काही बिघडवू शकले नसते… प्रेम हे असेच असते… ❤ ❤ ❤ “जपुन टाक पाऊल… 🌹 🌹 🌹 इथे प्रत्येक वाट आपली नसते जपुन ठेव विश्वास… ❤ ❤ ❤ इथे प्रत्येक माणुस आपला नसतो जपुन घे निर्णय… 🌹 🌹 🌹 इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो जपुन ठेव आठवण… ❤ ❤ ❤ इथे प्रत्येक क्षण सारखा नसतो जपता जपता एक कर.. 🌹 🌹 🌹 जपुन ठेव मन कारण… ❤ ❤ ❤ “तेच फक्त’आपलं’असतं”........so pleeeeeezzzzzz 😢😥😪😓

154 likes 88 shares
WhatsApp