Back to feed
V
Vanya Mehta Good_Morning · Mixed · Good_Morning

एक ह्रदयस्पर्शी गोष्ट नक्की वाचा... . एकदा एक मुलगा Facebook वर एका मुलीला Friend request पाठवतो, ती मुलगी ती request रिजेक्ट करती..." कारण तिला त्याचा फोटो आवडत नाही...!! . मुलगा परत परत तिला request करत असतो...!! शेवटी वैतागून ती accept करते...!! . नंतर good morning" evining व h r u... असे msg चालू होतात...!! ती ते सगळ ignore करत असते...!! . काही दिवसानंतर तिही त्याच्या msg ला reply देते...!! . हळूहळू दोघेही एकमेकांना msg करू लागले...!! . तो मुलगा ship वर जॉब ला होता...!! Holiday च्या सुट्ट्या असल्यामुळे तो घरी आलेला असतो...!! . त्याच्या सुट्ट्या आता संपत आलेल्या असतात..., तो त्या मुलीला call करतो आणि विचारतो कि, तु माझ्यावर "प्रेम" करतेस का...?? . मुलगी... काहीच बोलत नाही..,, खरतर तिही त्याच्यावर "प्रेम" करत असते...!! . ती म्हणते मी तुला Like करते, मला जर तुझी आठवण आली तर मी तुला तू परत घरी आल्यावर उत्तर देईन...!! . मुलगा... जॉब साठी निघून जातो... १ महिन्यापेक्षा अधिक काळ झालेला असतो... इकडे मुलगी तो येण्याची व त्याच्या call ची वाट पहात असते..., . ती ठरवते कि .. आपण ही प्रेम करत आहे हे त्याला सांगावे...!! . अचानक एक दिवस अनोळखी नंबरहून तिला call येतो.., ति पटकन् उचलते . तिकडून त्या मुलाचा मित्र बोलत असतो तो तीला विचारतो .. तु त्याची मैत्रीण का..?? . मी त्याचा मिञ बोलतोय.., त्याचा एका अॅक्सीडंट मध्ये तीन दिवसापुर्वी Deth झाली...!! . त्याने एक msg दिला होता कि.. ती मला खुप miss करत असेल व माझ्या येण्याची वाट पहात असेल...!! . मुलीला हे ऐकताच धक्का बसतो... तिला रडूच आवरत नाही..!! ती सतत Facebook On करून ...त्याच्या msg ची वाट पहात राहते... कि तो आपल्याला msg करेल...!! . तिला हि शेवटपर्यंत ह्या गोष्टीची खंत वाटू लागते कि आपण त्याला आपल्या प्रेमाबद्दल सांगु शकलो नाही...!! 💗💜💗💜💗💜💗💜

6 likes 45 shares
WhatsApp