एक ह्रदयस्पर्शी......प्रेमकथा" . राणी...! नावाप्रमाणेच ती राणी, म्हणजे दिसायला खुप सुंदर होती... ती रोज सकाळी पार्क मध्ये "joging" ला जायची... तीच्या हातात मोबाईल आणि कानात नेहमी कॉड लावलेला असायचा... अजय पण तिथेच यायचा "joging" ला... राणी आणि अजय एकमेकांच्या समोरच बसायचे आणि दोघेही एकमेकांकडे पाहुन स्मित हास्य करायचे... असे 2-3 दिवस असेच चालायचे ... जस जसे दिवस सरायचे, तस तसे ते एकमेकांच्या हळुहळु जवळ येऊन बसु लागले... मग एक दिवस तीने त्याला हाताने खुणा करुन "What"s aap" no. दिला.... मग ते "What"s aap" वर "chating" करु लागले... "Hi...!, Hello...!" वरुन त्यांची "chating" सुरु झाली... असे बरेच दिवस चालु होते... "chating" करते वेळी ते एकमेकांकडे पहायचे आणि स्मित हास्य करायचे.... असे दररोज चालायचे, जवळ बसुन देखील ते एकमेकांशी कधीच बोले नाही... एक दिवस राणी मोबाइल हातात घेऊन कानाला कॉड लाऊन "music" ऐकत असलेले पाहुन, अजय "मलाही "music" ऐकायचे" असे बोलतो. .. तेव्हा ती लगेच आपल्या कानातील कॉड काढुन त्याच्या कानाला लावते. .. तर त्यात "music" नसलेले पाहुन तो तिच्याकडे आचर्याने पाहतो. तेव्हा ती त्याला हाताने खुणा करुन सांगते की, "मला ऐकायला आणि बोलायला येत नाही...!" अजय काही काळ जागीच स्तब्ध होतो आणि तिथुन निघुन जातो..... राणी तो आपल्याला सोडुन गेल्यामुळे खाली मान घालुन रडु लागते... पण काही वेळा नंतर अजय तिच्या समोर हातात गुलाबाचे फुल घेऊन उभा राहतो... तो त्याच्या हातातील गुलाब तिच्या हातात देतो... आणि "I Love You....!" असे म्हणुन तिला आपल्या मिठीत घेतो...!
K
Kabir Bose
love · mixed · romantic
187 likes
23 shares