R
Riya Mishra
family · marathi · family
एक हाॅल संपूर्ण गाढवांनी भरलेला असतो.त्यामध्ये फक्त एकच घोडा सोडलेला असतो. गाढवांमधून घोड्याला शोधून आणण्याची पैज लागते. प्रथम ओबामा जातात.एक तास प्रयत्न करूनही त्यांना घोडा सापडत नाही . नंतर पुतिन जातात.तेही थकून बाहेर येतात.घोडा सापडत नाही. आता मोदींची बारी येते.ते हाॅलमध्ये घुसतात आणि पाचच मिनिटांनी घोड्याला घेऊन बाहेर येतात. ओबामा व पुतिन आश्चर्यचकीत होऊन विचारतात हे कसं शक्य झालं? मोदी सांगतात "कुछ खास नहीं किया बस अंदर जाकर इतना कह दिया कि अच्छे दिन आनेवाले हैं,सब गधें नाचने लगे,मैं घोड़ा लेकर बाहर आया."😅😁😂😃😄
162 likes
11 shares