Back to feed
R
Reyansh Nair humor · marathi · humor

एक १२ वर्षांचा मुलगा १८ वर्षांच्या मुलीला म्हणतो ... मुलगा : आय लव यू मुलगी : स्टुपिड .. इतका लहान आहेस आणि मला प्रपोज करतोस ? मुलगा : बरं , मग तुझ्या लहान बहिणीला माझ्याकडून सांग ना ...... प्लीज प्लीज प्लीज !

243 likes 28 shares
WhatsApp