Back to feed
D
Diya Chauhan love · marathi · romantic

एकजण एका म्हाताऱ्याला विचारतो की ७० व्या😚 वर्षी पण तुम्ही बायकोला डार्लिंग, जानु, स्वीटी, बेबी, हनी, माय लव्ह! कसं काय बोलता... या एवढ्या प्रेमाचं गूपीत काय? 😜😜😜 म्हातारं म्हणालं... कसलं प्रेम अनं कसलं गूपीत 1 वर्षे झाल म्हातारीचं नाव विसरलोय... तिला नाव विचारायचं धाडसच होत नाही...🤗😇😇😁😁😁😁😁😁

140 likes 76 shares
WhatsApp