Back to feed
V
Vivaan Bhat Love · Marathi · Heartbreak

एकटेच शब्द हे माझे सोबतीला सूर नाही डोळ्यांत दाटले अश्रू पण आसवांचा पूर नाहि हाच आहे तो किनारा येथेच झाली होती भेट आमुची

0 likes 0 shares
WhatsApp