M
Manav Rao
love · marathi · romantic
एकटेपणा तेव्हा वाटत नाही... जेव्हा आपण एकटे असतो , तर तो तेव्हा वाटतो... जेव्हा आपल्या बरोबर सर्व जण असतात , पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते
5 likes
39 shares