Back to feed
K
Kiara Agarwal Family · Marathi · Family

एकूणच सध्या भारतात खूप छान छान वाटतंय ना!!!!! कोणी जाती पाती बद्धल बोलत नाहीये. आरक्षण मधला "आ" सुद्धा कोणी काढत नाहीये. लोक जरा त्यांच्या असलेल्या लायकी प्रमाणे वागतायत. मॉल हॉटेल मध्ये जाणे जमत नाहीये त्यामुळे म्हाताऱ्या आई बापा ना पोरांचा वेळ मिळतोय. दुसर्या चे वाकून बघण्या ऐवजी , लोक आपलेच प्रॉब्लेम सोडवण्यात व्यग्र आहेत. बर वाटतंय. खरंच बर वाटतंय. पैशा ने निर्माण झालेला प्रॉब्लेम, पैशानेच सोडवल्या सारख.

242 likes 57 shares
WhatsApp