K
Kavya Bose
humor · marathi · humor
एकतर पेट्रोलचे दर तरी कमी करा, नायतर.... रामदेव बाबाला सांगुन गोमुत्रावर गाड्या चालललवता येतील का ? हे तरी विचारून बघा .....😀🤣😂: मी काय म्हणतो जर "मजबूरी का नाम महात्मा गांधी" असं असेल तर "जबरदस्ती का नाम मोदी" ठेवायला काय हरकत आहे. 😂😝🏃🏃: मोदींनी भारताला सिंगापूर बनवायचा प्रयत्न केला...😝 पण भारताचा शनि शिंगणापूर झालाय... घराचा दरवाजा उघडा ठेउन झोपलं तरी टेंशन नाहीये...!! रूपया नाय राव घरात... 😂😂😂🤣🤣🤣🤣🤣
230 likes
19 shares