Back to feed
S
Sai Bhat festival · mixed · festival

एकदा BOYFRIEND आणि GIRLFRIEND फिरायला जातात, फिरत असताना मुलाच्या पायाला ठेच लागते आणि रक्त वाहु लागते, मुलाला वाटते, आता ही तिची ओढणी फाडुन जखमेवर बान्धेल अन तिच्याकडे बघत असतो. ... . . . . . . . . . . . . . मुलगी - बघु पण नको दिवाळीचा ड्रेस आहे माझा.. 😂😂😂😂😂😂

97 likes 10 shares
WhatsApp