Back to feed
A
Ayaan Bhat humor · mixed · humor

एकदा Gappu आणि pappu एका जेवण्याच्या पंगतीत जेवत असतात तेव्हा त्यांना एक माणूस येऊन विचारतो... "तुम्ही कोण?" Gappu - "मी मुला कडून आलोय.." Pappu - "मी मुलीकडून आलोय.." . . . . . . . . . . विचारपूस करणारा माणूस - " चपलेने मारीन माकडांनो; हे तेराव्याचे जेवण आहे...

214 likes 4 shares
WhatsApp