Back to feed
S
Sai Nair humor · marathi · humor

एकदा अॅडमिन एका नदीकाठी गेला....😎 नदीच्या मधोमध त्याला एक पाटी दिसली...🎟 त्याने ती पाटी वाचायचा प्रयत्न केला....पण लांबुन त्याला काही नीट वाचता येत नव्हतं म्हणून त्याने नदीत उडी टाकली...😳 आणि पोहत पोहत त्या पाटीकडे गेला आणि वाचू लागला......🤓 . . . . पाण्यात मगरी आहेत..नदीत उडी मारू नये.😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😜😜😜😜😜😨😨😨😨

220 likes 14 shares
WhatsApp