Back to feed
J
Jiya Das patriotic · marathi · patriotic

एकदा अमेरिकेत चीन, पाकिस्तानी आणि भारतीय चम्प्या यांना २०-२० चाबकाचे फटके मारण्याची शिक्षा झाली. चाबकाचे फटके मारण्या आधी सर्वांना त्यांची शेवटची इच्छा विचारण्यातआली.. . चायनीज - माझ्या पाठीवर ५चादरी बांधा आणि मग मला फटके द्या.. अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...मात्र ५ फटक्यातच चादरी फाटल्या आणि १५ फटके चायनीज ला पडले, तो कोमात गेला. आता पाकिस्तानी ची बारी.. पाकिस्तानी - माझ्या पाठीला २० चादरी बांधा आणि मग फटके द्या... अमेरिकेने त्याची इच्छा पूर्ण केली...१५ फटक्यात चादरी फाटल्या आणि ५ फटक्यात पाकिस्तानी बेशुद्ध. आता आपल्या चाम्प्याची बारी होती, अमेरिकन - तुझी इच्छा कायआहे..? चम्प्या - मला २० फटक्याएवजी ३० फटके मारा..पण आधी त्या पाकिस्तानीला माझ्या पाठीला बांधा.

144 likes 76 shares
WhatsApp