S
Shaurya Kumar
Good_Morning · Marathi · Life
☝ एकदा अर्जुन ने श्री कृष्णला सांगितले :- भिंतीवर काहीतरी असे लिहा की, आनंदात वाचले तर दु:ख होईल आणि दु:खात वाचले तर आनंद होईल.... प्रभु श्री कृष्णाने लिहिले :- 👉 *"ही वेळही निघुन जाईल"* 👈 💐 💐 *Good morning 💐 💐
198 likes
74 shares