Back to feed
A
Anika Sharma friendship · marathi · friendship

एकदा इंजिनियारिंगच्या प्रोफेसर्सना एका विमानात बसवण्यात आल . . विमानात बसवल्यानंतर त्यांना सांगण्यात आल कि हे विमान त्यांच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले आहे . . हे ऐकताच सर्व प्रोफेसर खाली उतरले पण प्रिंसिपल मात्र विमानातच बसून राहिले . . सर्वांनी प्रिन्सिपलाना विचारले "तुम्हाला भीती नाही वाटत" ?? . . . प्रिंसिपल : मला खात्री आहे कि हे विमान सुरूच नाही होणार 😂😂😂😂😂😂😂 😃😃😃😄😄😄😄😀😀😀😀😀😃😃😃

53 likes 22 shares
WhatsApp