A
Atharv Malhotra
humor · marathi · humor
एकदा एक इंजिनियर झालेला तरुण इंटरव्ह्यूला कंपनीत जातो. साहेब तरुणाला विचारतात, ‘‘ तुला पगाराची काय अपेक्षा आहे ?’’ तरुण : ‘‘एक लाख पगार, गाडी, बंगला आणि दोन-तीन नोकर.’’ साहेब : ‘‘ठीक आहे, आम्ही दीड लाख पगार, एक बंगला, एक गाडी आणि पाच-सहा नोकर देऊ.’’ तरुण : ‘‘काय साहेब थट्टा करता का ?’’ साहेब : ‘‘मग सुरुवात कोणी केली ?’’
41 likes
77 shares