Back to feed
K
Kunal Nair humor · marathi · humor

एकदा एका इंजीनियर मुलीला इंजीनियर मुलाचं स्थळ येतं....... ....तर ती मुलगी त्या मुलाला नकार देते......मुलीचे वडिल तिला नकार देण्याचे कारण विचारतात.. .....तर मुलगी म्हणते एकाच घरात दोन बेरोजगार म्हटल्यावर खायचं काय.... ,आय.टी.आय. वाला कोनी मिळत आसला तर पाहा जरा ????????!!!!😜😂😂😂 😜😜😜👆🏻👆🏻👆🏻👆🏻👆🏻😂😂😂😂😆😆😆😝😝😜😜😜

29 likes 52 shares
WhatsApp