Back to feed
V
Vivaan Reddy humor · marathi · humor

एकदा एका ऑफिसमधला फोन खणाणतो .... फोनवरचा आवाज - सर मला अतिरेक्यांनी पळवुन नेलय, माझ्या डोळ्यांवर पट्टी बांधलीय, माझे हात पाय बांधलेत. मला ते कुठेतरी लांब घेऊन जातायत. मी काय करु? बॉस - बघ तुला कस जमतय ते. हव तर थोडं उशीरानं ये, पण कामावर ये, आधीच माणसं कमी आहेत .... 😄😄🤣🤣

240 likes 38 shares
WhatsApp