K
Kiara Kulkarni
humor · marathi · humor
एकदा एका गावात डाकू दरोडा टाकतात ... . आणि. . सर्व लोकांना मारून टाकतात... . घरी एक म्हातारी आणि म्हातारा असतात... . . . . . . डाकू : म्हातारे तुझ नाव काय ? . . . म्हातारी : माझ नाव गंगुबाई ... . . . डाकू : मी तुला सोडून देतो... . माझ्या आईच नाव पण गंगुबाई होत... .डाकू : म्हाताऱ्या तुझ नाव काय ? म्हातारा : माझ नाव ग्यानबा ... पण सगळे लाडाने गंगुबाई म्हणतात... 😂😂😂😂😂
121 likes
40 shares