A
Anika Patel
Love · Marathi · Heartbreak
एकदा एका जोकर ने लोकांना खूप छान जोक सांगितला लोक खूप हसले... परत त्याने दुसर्यांदा तोच जोक सांगितला लोककमी हसले.... परत तिसर्यांना त्याने तोच जोक सांगितला , काहीच लोक हसले .. त्याने वारंवार तोच जोक सांगितला , लोक हसेनासे झाले... आता त्याने एक महत्वाची गोष्ट लोकांना सांगितली कि, "जर एखाद्या आनंदावर तुम्ही वारंवार आनंदी होऊ शकत नाही तर.. एखाद्या दुखावर तुम्ही वारंवार दुःखी कसे काय होऊ शकतात"
0 likes
0 shares