*एकदा एक प्रामाणिक शिक्षक रोज आपले कर्तव्य करत करत. देवाची खुप भक्ती🙏 करत असे. एके दिवशी मुलांचा ज्यादा तास 🗣घेण्यास जाताना 👣👣त्याचा नोकरीचा आदेश📄 वाऱ्यांने उडुन जावून रस्ताकडेच्या🌪 विहीरीत पडला. झालंं........................... गुरुजी हाताश होवून,दु;खी 😔😔😔😔😔😔😔😔होवुन बसले................... इतक्यात विहीरीतुन आवाज आला,भक्ता!✋🏻👋 मी तुझी काही मदत करू का? गुरूजी~माझा आदेश 📑विहीरीत पडला आहे.आता माझं कसं. देव~तम्ही घाबरू नका. असे म्हणुन डुबकी मारली🏊🏼...........व देवानं मुख्या.चार्ज आदेश काढला ..................गुरुजी~हा माझा नव्हं. 👋 परत देवानं डुबकी🏊🏼 मारली.... कारकूनचा आदेश काढला.📑...गुरूजी.~😔हा बी माझा नव्हं😔... परत देवानी डुबकी🏊🏼🏊🏼 मारली....आचाऱ्याचा♨ आदेश काढला.... गुरूजी~😔हा बी नव्हं😔😔😔..परत देवानी🏊🏼. डाटा आँपरेटरचा💻⌨🖥 काढला ..हा बी नव्हं.😔 😔....शेवटी गुरुजी चा आदेश काढला.हे पाहताच गुरुंचा आनंदात😀😀😀😀 मावेना...... *देवानी हा प्रामाणिकपणा पाहुन सगळेच📑🖥♨🗣✍ आदेश गुरूजींना दिले*.😅😆😆 तेव्हा पासून सर्वांची कामे स्वतः गुरुजी करू लागले !😊😊
A
Atharv Kapoor
patriotic · marathi · patriotic
215 likes
7 shares