Back to feed
A
Arjun Chauhan humor · marathi · humor

एकदा एक मुलगी आपल्या बॉय फ्रेंड च्या मोबाइल वरुण स्वताचा नंबर डायल करते. . मुलगी : "बघु त्याने काय नाव टाकले आहे माझे त्याच्या मोबाईल मध्ये ? . "मुलगी नाव बघताच बेशुध्द होउन जाते . . . .नाव होत . ."झाडू वाली मावशी" 😂😂😂 . 😅😅खुप हसा पण दिवसातुन एकदा तरी ग्रुपवर दिसा😄.😃😃😃😃😃😃

205 likes 20 shares
WhatsApp