A
Asha Mehta
humor · marathi · humor
एकदा एक मुलगी मोठ्या डॉनवर केस करते. आणि ते डॉनला समजते, डॉन खूप चिडतो आणि त्या मुलीच्या घरी जावून बंदूक दाखवून तिला धमकी देतो कि केस मागे घे नाहीतर मारून टाकीन.......... . . . . मग काय होणार होते . . 💃🏻💃🏻💃🏻मुलगी जाते 🙎🏻 🙋🏻 💁🏼 🙍🏻 💆🏼 💇🏼 💆🏼 💆🏼 💆🏼 ड्रावर मधला कंगवा घेते आणि केस मागे घेते
84 likes
49 shares