K
Krishna Sharma
humor · marathi · humor
एकदा एका मुलाने 👨एका मुलीला👧 प्रपोज केलं..😘 ती भडकली,🙃💆 तिने त्याला धू धू धुतला.. अगदी लोळवला..😫😩😖 तो कपडे झटकत👕👖 उठला.. आणि म्हणाला.. . . . . . तर मग मी नाही 😰समजू का..?? 😂😂😂😂😂
148 likes
50 shares