Back to feed
T
Tara Yadav humor · marathi · humor

एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं.. लग्नासाठी ती भडकली, तीने त्याला धू धू धुतला.. अगदी लोळवला.. कपडे झटकत तो उठला आणि म्हणाला.. . . . .. . . .. . तर मग मी नाही समजू का..????? 😂😂😂😂😂😂😂

105 likes 38 shares
WhatsApp