D
Diya Reddy
humor · marathi · humor
एकदा एक म्हातारं वारलं?😢 अनं.. म्हातारी जेवन करत होती.. गण्या : अगं ये म्हातारे तिकडं तुझा नवरा गेला. अनं.. तू भाकर खाऊ लागलीय ईकडं.. म्हातारी : दम की, फकस्त 2 घास राहीलेत. मग बघ नुसता राडा..... 😳😳😜
129 likes
24 shares