K
Kiara Kulkarni
humor · marathi · humor
एकदा एक येडा बिना पेटवलेली बीडी पीत होता.. दूसरा येडा : भावा बीड़ीतुन धुर का नाही येत रे ?? . पहिला येडा : बोललास ना येड्यासारखं.. ही पतंजलि बीड़ी आहे ! नो प्रदुषण 😆😝🚬👋👈😁😆😝😆
212 likes
27 shares