A
Anaya Mehta
love · hindi · romantic
एकदा एका रिक्षात प्रेमी कीस करत होते ..!! . ड्रायवर त्यांना आरशातून बघत होता... . पुढे जाऊन त्यांचा एक्सिडेंट झाला .. . मग डोक्याला त्याने हात लावला आणि म्हणाला ... . आयचा घो मला आता समजलं टायटानिक का बुडल ते ..!!
235 likes
65 shares