Back to feed
A
Anaya Bagale humor · marathi · humor

एकदा एका राजाने "बायकोचं ऐकणारे" आणि "बायकोचं न ऐकणारे" पुरुष किती आहेत ते पहायचे ठरवले. ऐकणारे आणि न ऐकणारे अशा दोन रांगा करायला सांगितले, सर्व पुरुष बायकोचं ऐकणारे या एकाच रांगेत उभे होते. फक्त एकच पुरुष👨🏻 न ऐकणारे अशा रांगेत उभा होता... राजा म्हणाला, "वा ! तु एकटाच बायकोचं न ऐकणारा खरा पुरुष आहेस", त्यावर तो पुरुष म्हणाला, "मला बायकोनेच येथे उभे रहायला सांगितले आहे.😁😣"😂😂😂

49 likes 62 shares
WhatsApp