M
Myra Iyer
humor · marathi · humor
एकदा एका राजाने *"बायकोचं ऐकणारे"* आणि *"बायकोचं न ऐकणारे"* पुरुष किती आहेत ते पहायचे ठरवले. ऐकणारे आणि न ऐकणारे अशा दोन रांगा करायला सांगितले, सर्व पुरुष *"बायकोचं ऐकणारे"* या एकाच रांगेत उभे होते. फक्त एकच पुरुष👨 *"न ऐकणारे"* अशा रांगेत उभा होता... राजा म्हणाला, "वा ! तु एकटाच बायकोचं न ऐकणारा खरा पुरुष आहेस", त्यावर तो पुरुष म्हणाला, *मला बायकोनेच येथे उभे रहायला सांगितले आहे.*😁😣😂
40 likes
32 shares