V
Vivaan Malhotra
humor · mixed · humor
एकदा एक साधु बाबा दारू दुकानात गेले तिथे जाताच तिथं असलेले बेवङे लोकं त्यला पाहुन हसायला लागले त्यांना हसताना बघुन बाबा त्यांना म्हणला ! बाबा : बघा पोरांनो ! हसु नका, बाबावर हसणे खुप महाग पडेल ! ते ऐकुन तिथले लोक अजुन जोरात हसायला लागले ! आणि हसता हसता त्यांच्या ङोळ्यापुढे अचानक अंधार झाला! सगळ्यांना आपली चुक समजली ! सगळ्यांनी बाबांचे पाय धरले आणी माफी मागायला लागले ! "बाबा आम्हाला काहिच दिसत नाहिये आम्हाला माफ करा, आमची चुक झाली, आम्हाला माफ करा" . . . . बाबानी शांतपणे पायातला बुट काढला आणि एका-एकाच्या पाठीवर हाणायला सुरुवात केली ! आणि जोरात बोलले ! . . . . . . . बाबा : पाय सोडा रे हरामखोरांनो ! लाईट गेलीये ! मलापण काहि दिसत नाहिये MSEBची जादू तिथे काय करेल साधु 😃😃😃😃😃😃
248 likes
85 shares